ग्रामपंचायत कुंर्झे

कुर्झे हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात वसलेले सुमारे १६.४५ चौ.कि.मी. क्षेत्रफळाचे एक महत्त्वाचे गाव आहे. हे गाव निसर्गरम्य वातावरणात असून येथे प्रामुख्याने आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५१८२५ असून सर्वात जवळचे शहर जव्हार हे ४१ कि.मी. अंतरावर आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना आणि विहिरींची सुविधा असून, सार्वजनिक दळणवळणासाठी शासकीय बस व रिक्षा उपलब्ध आहेत. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून प्रामुख्याने भाताचे (Rice) उत्पादन घेतले जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
४,७२४
पुरुष लोकसंख्या
२,३७९
महिला लोकसंख्या
२,३४५
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
६९७
अनुसूचित जाती (SC %)
१३
अनुसूचित जमाती (ST %)
३,६०२

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय१ होय
उपकेंद्र (Sub Center)होय१ होय
अंगणवाडीहोय११ होय
प्राथमिक शाळाहोय१२ होय
माध्यमिक शाळाहोय२ होय
उच्च माध्यमिक शाळा 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र 
समुदाय भवन (Community Hall)होय३ होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय२ होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय३ होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय२ होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय१ होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत कुंर्झे

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत कुंर्झे ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( ४२१३०३ )